स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून कंपोस्ट खत कसे तयार करायचे ? यासाठी कोणते साहित्य लागते ? कशा पद्धतीने हा कचरा कुजवायचा ? ओला कचरा व सुका कचरा कशा पद्धतीने भरायचा ? याच्या प्रात्यक्षिकासह माहिती जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.