घरात फुलझाडे असतात. पण त्यांना क्वचितच फुले येतात. असे बऱ्याच जणांकडे होते. पण काहींच्याकडे घरातील फुलझाडे बारमाही फुललेली पाहायला मिळतात. या फुलांमुळे त्यांच्या घराचे सौंदर्यही खुललेले पाहायला मिळते. यामागचे रहस्य काय आहे ? मंदा कुलकर्णी यांच्या घरात नेहमीच फुललेली झाडे पाहायला मिळतात. त्यांच्या या सदाबहार बागेचे वैशिष्ट्य काय आहे जाणून घ्या त्यांच्याचकडून…

Home » सदाबहार बागे मागचे रहस्य… ( व्हिडिओ)
previous post