बऱ्याचदा अनेकांच्या घरात उजेड किंवा सूर्यप्रकाश येत नाही. अशावेळी कोणत्या वनस्पती घरात लावायचा हा मुख्य प्रश्न असतो. सावलीत किंवा कमी उजेडात येणारी झाडे कोणती आहेत ? या झाडांची काळजी कशी घ्यायची ? अंधारात सुद्धा उत्तम वाढणारी झाडे कोणती ? मातीत आणि पाण्यामध्ये येणारी झाडे कोणती आहेत ? याबद्दल जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.