शेतीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शेतकरी साहित्य संमेलन : सरोजताई काशिकर
जयसिंगपूर येथे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन जयसिंगपूर : शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम शेतकरी साहित्य संमेलनातून होत आहे. शेतकरी साहित्यांच्या लेखणीतून सर्वांना शेतीचा अभ्यास...