पुरातन कालपासून माणूस लोणच्याच्या रूपात विविध भाज्या, फळं साठवून ठेवत आला आहे. लोण च्या मध्ये व्हिटॅमिन सी, के आणि ई भरपूर प्रमाणात आहे. यातील अँटी ऑक्सीडेंटस् तुमचं घातक फ्री रेडीकल्स पासून रक्षण करतात.
पोटात चांगल्या बॅक्टेरिया वाढवण्याचे काम लोणच्या मुळे होते. यात उपयुक्त बॅक्टरिया असतात. सैंधव मीठ, मोहरी किंवा तिळाचं तेल वापरून लोणचं करा अन् तुमची प्रतिकारशक्ती वाढवा.
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक
ताराबाई पार्क ,कोल्हापूर
9623895866
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.