April 3, 2025
Home » महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

कविता

मायबाप मतदारांचा बाजार मांडलाय..!

गोफणगुंडाथिल्लर नेत्यांनीमायबाप मतदारांचा बाजार मांडलाय..!मतदार म्हणजे गुरं ढोरं, शेळ्या मेंढ्या, जनावरकुणाच्याही दावणीला बांधता येते.आपली पोळी भाजली कीचुलीत पाणी ओतता येतेनका पुढार्‍यांनो नका मतदारांची गणना जनावरात...
सत्ता संघर्ष

रेवड्यांची उधळण…

अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने तेथील जनतेला वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यसेवा, मोफत देऊ केली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केजरीवाल सरकारच्या रेवडी कल्चरवर कडक शब्दांत टीका...
काय चाललयं अवतीभवती

मतदार जनजागृतीसाठी लोकशाही दौड

मतदार जनजागृतीसाठी आयोजित “लोकशाही दौड”ला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्ही कोल्हापुरी जगात लय भारी, पार करणार 80 टक्केवारी मतदान करण्यासाठी सहभागींनी केला दृढ संकल्प पाच हजार हून...
सत्ता संघर्ष

कौल कोणाला…

महाआघाडी व महायुतीतील मित्रपक्षांमध्ये स्पर्धा आहेच. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तरच आपल्याला महत्त्व मिळते, हे त्यांच्या नेत्यांना चांगले ठाऊक आहेत. आमदारांच्या संख्याबळावरच...
सत्ता संघर्ष

अजितदादांची परीक्षा

अजित पवार यांना महायुतीत घेतल्यामुळे भाजपचे लोकसभा निवडणुकीत नुकसान झाले असे फडणवीस यांनी सांगून थेट अजितदादांवर शरसंधान केले. पण त्याला अजितदादांनी उत्तर दिलेले नाही आणि...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!