वेबसाईटची गती संदर्भातील समस्या अन् उपाय जाणून घेण्यासाठी भेटा केतन निरुके यांना वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये
कोल्हापूर – येथे ११ व १२ जानेवारी २०२५ दरम्यान वर्डप्रेसच्या व्यावसायिकांनी वर्डकॅम्पचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये वर्डप्रेसच्या वापरातील महत्वाचे मुद्दे, नवीनतम ट्रेंड्स आणि त्यासंबंधीच्या तंत्रज्ञान...