लतिका चौधरी यांची ‘बापाचे अभंग’ ही कविता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
जळगाव – दोंडाईचा येथील साहित्यिका लतिका चौधरी यांची ‘बापाचे अभंग’ ही मराठी कविता जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एफ. वाय. बी. ए....