दानापूर येथील कविवर्य बापूसाहेब ढाकरे वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले, अशी माहिती साहित्यिका प्रतिमा इंगोले यांनी दिली आहे. या पुरस्कारांचे वितरण जंगल सत्याग्रहाच्या ९२ व्या दिनानिमित्त दानापूर येथे करण्यात आले.
पुरस्काराचे मानकरी असे –
राम देशमुख, अमरावती – कादंबरी ( देवनाथ प्रभु)
प्रा. शमसुद्दीन तांबोळी, पुणे – वैचारिक ( प्रभावशाली शिक्षण तज्ञ)
संगीता निगडे, पुणे कादंबरी (पवळा)
दिपाली सोसे, अकोला बाल वाङमय (अक्षर गाणे)
गणेश भगत, नगर वैचारिक (बाल मनोविकास)
प्रतिभा जाधव, लासलगाव काव्य (संवाद श्वास माझा)
संतोष कांबळे, मालेगाव (वंश)
सुभाष सबनीस, नाशिक बाल वाङमय (मनीमाऊची पिल्लं)
विशाल इंगोले, लोणार (माझ्या हयातीचा दाखला)
प्रा. भरत काळे, मुंबई आत्मचरित्र (मै जिंदगीका)
मारुती कटकधोंड, सोलापूर (डोहतळ)
राजेश गायकवाड, नगर आत्मचरित्र (बाप नावाची माय)
स्मिता आपटे, मुंबई (कथा- व्यक्ती मी अव्यक्त मी)
अनघा तांबोळी, मुंबई (कुमार वाङमय धुक)
उर्मिला चाकूरकर (सिंदबादच्या विमानातून)
डॉ.पराग नलावडे, मुंबई प्रवास (जावे किंगफिशरच्या गावा)
माया सरदेसाई, बेळगाव वैचारिक (महाराष्ट्र सौदामिनी)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.