‘शब्दरंगी रंगताना’…….अर्थात शब्दांचा शोभादर्शक !
अरविंद लिमये यांनी आत्तापर्यंत अनेक कथा, एकांकिका, नाटके, बालनाट्ये लिहून विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सादर करून पुरस्कारही मिळविले आहेत. त्यामुळे त्यांचा ‘शब्दरंगी रंगताना..’ हा लेखसंग्रह नाट्यसृष्टीशी...