स्मृतीशेष चमेली-भाऊराव हिंगोणेकर प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
जळगाव : स्मृतीशेष चमेली-भाऊराव हिंगोणेकर प्रतिष्ठान, जळगाव तर्फे यंदा मराठी भाषेतील साहित्यकृतींसाठी चार वेगवेगळ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांत कविता, कादंबरी आणि बालसाहित्य...
