काय चाललयं अवतीभवतीइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीरटीम इये मराठीचिये नगरीNovember 30, 2022November 30, 2022 by टीम इये मराठीचिये नगरीNovember 30, 2022November 30, 20220924 विजय जावळे यांच्या “लेकमात” कादंबरीला पुरस्कार इचलकरंजी – येथील इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा 2022 सालचा लक्ष्मण कांबळे स्मृती संस्कृती कांदबरी पुरस्कार जाहीर करण्यात आला...