छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्यासाठीच्या लढ्यात स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या तीन महत्त्वाच्या तत्त्वांवर भर – अमित शाह
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हिंदी दिवस 2025 च्या निमित्ताने गुजरातमध्ये गांधीनगर येथे आयोजित पाचव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित...
