माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची उत्पन्न व नोकर भरतीत प्रशंसनीय कामगिरी !
विशेष आर्थिक लेख देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संगणक प्रणाली व सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या राष्ट्रीय संघटनेने म्हणजे नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज अर्थात “नॅसकॉम्”...