विशेष आर्थिक लेख जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश अग्रगण्य देशांमध्ये होणार असल्याचे नगारे गेली काही वर्षे वाजत आहेत. 2047 पर्यंत ‘विकसनशील’ भारताचे रुपांतर ‘विकसित’ भारतात...
विशेष आर्थिक लेख यशस्वी श्वेतक्रांतीमुळे आपण जगातील सर्वात मोठे दूध उत्पादक देश बनलो आहोत. मात्र देशातील शहरी व ग्रामीण भागातील गरीब- श्रीमंत यांच्यामध्ये दुधाचे वाटप...
विशेष आर्थिक लेख देशातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा माहितीचा अधिकार कायदा केंद्र सरकारने अंमलात आणला. सगळ्याच राजकीय पक्षांनी तसेच मजबूत पोलादी चौकटीत असणाऱ्या प्रशासनाने त्याची...
विशेष आर्थिक लेख 2024-25 या चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची एकूण कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी होताना दिसत आहे. जागतिक पातळीवरील मंदी सदृश वातावरणाचे पडसाद भारतात निश्चित...
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील विविध राज्यांच्या अंदाजपत्रकांचा अभ्यास करून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये बहुतेक सर्व राज्यांची कर्जे विवेकपूर्ण मर्यादेच्या...
शेअर बाजार साप्ताहिक समालोचन अंबुजा सिमेंट्स कंपनीचा भाव 4.01 टक्क्यांनी खाली घसरून 548.85 रुपये पातळीवर बंद झाला. गेल्या सप्ताहामध्ये या कंपनीमध्ये संघी इंडस्ट्रीज व पेन्ना...
विशेष आर्थिक लेख ” कामापासून विभक्त” होण्याचा मानवी अधिकार आवश्यक ! भारतामध्ये खासगी क्षेत्रात 24/7 म्हणजे दिवसाचे 24 तास व आठवड्याचे सातही दिवस कंपनीशी बांधील...
विशेष आर्थिक लेख देशभरात सर्वत्र राष्ट्रीय महामार्ग उभारल्यानंतर त्याचा वापर केल्याबद्दल सर्व वाहन चालकांकडून , प्रवाशांकडून टोल वसुली केली जाते. या “”टोलधाडी” च्या माध्यमातून भारतीयांनी...
विशेष आर्थिक लेख बहुराष्ट्रीय कंपन्यांची ‘रॉयल्टी’च्या नावाखाली लयलूट ! सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे ‘सेबी’ या भांडवली बाजाराच्या नियंत्रक संस्थेने भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी...
विशेष आर्थिक लेख लोकसभेच्या किंवा विविध राज्यांच्या निवडणुका होतात त्यावेळी राजकीय पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यातून सवलतींची, घोषणांची खैरात करतात. अन्नधान्य, वीज मोफत वाटतात. पैशाची खिरापत देतात....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406