डिजिटायझेशनमुळे मोडी लिपी संवर्धनास चालना – कुलगुरु कामत
मुंबई – येथे एलफिन्स्टन महाविद्यालयाचा इतिहास विभाग आणि पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने एलफिन्स्टन महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण घेण्यात आला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन डॉ. होमी भाभा स्टेट...
