📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 23, 2026
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यास प्रथमच पीएच.डी.

For the first time an international student has been awarded a Ph.D. from the Department of Statistics of Shivaji University.

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यास प्रथमच पीएच.डी.

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातून आज पहिल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्याने पीएच.डी. पदवी प्राप्त केली. महम्मद खादीम शन्शुल असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इराकचा नागरिक आहे.

श्री. शन्शुल यांनी संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अॅडव्हान्स्ड नॉन पॅरामेट्रिक कंट्रोल चार्ट्स’ या विषयावर शिवाजी विद्यापीठास प्रबंध सादर केला. संख्याशास्त्र विषयाचे प्राध्यापक असणारे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी महम्मद शन्शुल यांचे विशेष अभिनंदन केले.

Related posts

भारतीय अर्थव्यवस्थेतील रोजगाराचे बदलते स्वरूप

मिरज येथे 25 सप्टेंबरला रोजगार मेळावा

लक्षात ठेवा, स्वतःचा न्युनगंडच स्वतःला संपवतो…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406