विधवेला सन्मान, समाजाला दिशा : कलमठ ग्रामपंचायतीचा निर्णय आणि भारतीय लोकशाहीचा नवा आशय
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय केवळ एक प्रशासनिक ठराव नाही, तर तो भारतीय समाजमनाच्या जखमांवर औषध ठेवणारा, शतकानुशतके चालत आलेल्या...
