कुडोपी सड्यावरील कातळशिल्पांची ‘घुंगुरकाठी’च्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त घेतला उपक्रम सिंधुदुर्गनगरी – जागतिक वारसा सप्ताहानिमित्त ‘घुंगुरकाठी’ संस्थेच्या पुढाकाराने कुडोपी येथील कातळशिल्पांची स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. मालवण येथील ‘युथ...
