स्तनाच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठातील संशोधकांना जर्मन पेटंट
डॉ. शंकर हांगिरगेकर, डॉ. नवनाथ वळेकर, अक्षय गुरव, ललित भोसले यांची कामगिरी कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांच्या अनुषंगागने केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनास...