सर्वोत्तम दुग्ध उत्पादक श्रेणीत कोल्हापूरचे अरविंद पाटील प्रथम तर अहिल्यानगरची श्रद्धा धवन तृतीय
प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 ची घोषणा; 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिनानिमित्त सोहळ्यात प्रदान केले जाणारसर्वोत्तम दुग्ध उत्पादक श्रेणीत कोल्हापूरचे अरविंद पाटील प्रथम...
