पत्रकारितेमध्ये ‘एआय’चा वाढता वापर : संधी, आव्हाने आणि बदलत्या माध्यमविश्वाचा प्रवास
गेल्या शतकात रेडिओ, दूरदर्शन आणि नंतर डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांनी माध्यमविश्वात मोठे परिवर्तन घडवले. पण आज पत्रकारितेसमोर उभे असलेले सर्वांत मोठे आणि वेगवान परिवर्तन म्हणजे कृत्रिम...
