भुरा: तत्वचिंतनाचं अस्तर असलेलं आत्मचरित्र
“भुरा”मधे लेखकाच्या वाट्याला आलेल्या कष्टप्रद आयुष्याचं ग्लोरिफिकेशन नाहीये. लेखक आपल्याला आलेल्या अनुभवाच्या योगे आपल्या भोवतालच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, जातीय विषमतेचा वेध घेतो. थोरामोठ्यांच्या विचारधनातून आणि...