April 25, 2024
Home » धुळे

Tag : धुळे

कविता

रंग होळीचे…

रंग रंगात उधळू चला होळीचेरंग रंगात खेळू चला होळीचे ॥धृ॥ रंग प्रेमाचा उधळूरंग मैत्रीचा उधळूरंग सत्याचा उधळूरंग निष्ठेचा उधळू ॥१॥ रंग रंगात उधळू चला होळीचेरंग...
मुक्त संवाद

काव्यप्रदेशातील स्त्री मराठी समीक्षेच्या प्रांतातील दखलपात्र समीक्षा लेखन

“काव्यप्रदेशातील स्त्री” हा किरणकुमार डोंगरदिवे यांचा समीक्षाग्रंथ धुळे येथील अथर्व प्रकाशनने २०२२ मध्ये प्रकाशित केलेला आहे. हा ग्रंथ ५०६ पृष्ठांचा आहे. यात सह्यात्तर कवी-कवयित्रीचा समावेश...
काय चाललयं अवतीभवती

धुळे येथे आहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन

खानदेश साहित्य संघ महाराष्ट्रतर्फे सहाव्या अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन धुळे येथे करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ आहिराणी साहित्यिक रमेश बोरसे तर...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

भुरा: तत्वचिंतनाचं अस्तर असलेलं आत्मचरित्र

“भुरा”मधे लेखकाच्या वाट्याला आलेल्या कष्टप्रद आयुष्याचं ग्लोरिफिकेशन नाहीये. लेखक आपल्याला आलेल्या अनुभवाच्या योगे आपल्या भोवतालच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, जातीय विषमतेचा वेध घेतो. थोरामोठ्यांच्या विचारधनातून आणि...
काय चाललयं अवतीभवती

अर्बन नक्षल असल्याच्या आरोपावर मेधा पाटकर म्हणाल्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून अर्बन नक्षल असल्याचा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावर करण्यात आला होता. यावर मेधा पाटकर...