‘हायड्रोपोनिक’ शेतीच्या आरोग्य निरीक्षण करणाऱ्या यंत्राच्या संशोधनास पेटंट
कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञानामध्ये पाण्यावरील हायड्रोपोनिक शेती हा पारंपरिक माती-आधारित शेतीला शाश्वत पर्याय म्हणून सामोरा येतो आहे. या जलाधारित शेतीच्या अनुषंगाने जगभरात सुरू असलेल्या संशोधनामध्ये...