जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना “नाफा जीवन गौरव” पुरस्कार
नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५उत्सवी वातावरणात संपन्नअमेरिकन मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांचा मनमुराद आनंद घेतलापुढील वर्षी नव्या उत्साहात, आणि अधिक देशांमध्ये ‘नाफा’ कार्यरत करण्याचा संकल्प सॅन...