विशाल होत चाललाय माझा सूर्य…वास्तववादी विचारांच्या काव्यरश्मी
सांगली येथील कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांचा ‘विशाल होत चाललाय माझा सूर्य ‘ हा दुसरा काव्यसंग्रह. समुपदेशकाच्या अंगभूत वृत्तीतून जीवनाकडे चिंतनशिलतेने पाहणाऱ्या या कवयित्रिच्या कवितांचा आस्वाद...