“स्टार्ट अप”च्या यशाला ” अल्पायुष्याच्या” मृत्युची दुर्देवी किनार !!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये देशात “स्टार्टअप” उद्योग प्रकाराला मोठी चालना मिळाली. विविध नव्या कल्पना व नव-उद्योजकता यांना उभारी देणाऱ्या “स्टार्टअप” चे जग गेल्या काही...