📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 9, 2026
चलचित्र स्पर्धा परीक्षा, शिक्षण

एम. एस. वाडिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chemistry Scientist Prof M S Wadia memory

50 वर्षे अध्यापन ही एक अभूतपूर्व कामगिरी. एक अत्यंत साधा माणूस, प्रो. एमेरिटस एम एस वाडिया हे उत्कृष्ट ‘शिक्षक’ चे प्रतीक. जो केवळ विद्यार्थ्याला प्रेरणा देतो, मार्गदर्शन करतो आणि पूर्णपणे संबंधित असतो. असे हे व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही पण त्यांच्या या आठवणी सदैव आपल्या सोबत आहेत. एम. एस. वाडिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली

5 सप्टेंबर 2016 रोजी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना एक उद्बोधक संदेश एम एस वाडिया यांनी दिला होता…त्याचा हा व्हिडिओ..

Related posts

डॉ. तारा भवाळकर या प्रागतिक स्त्रीवादी संशोधक, साहित्यिक

प्राचीन शैलीतील देवीच्या रूपातील गणेश…

केळशी – आगळावेगळा पलिता नाच…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar