सीलबंद वस्तू नियमामध्ये केंद्र सरकारकडून सुधारणा
ग्राहक हक्कांच्या वर्धित संरक्षणासाठी केंद्राने केली वैध मापनशास्त्र (सीलबंद वस्तू) नियम 2011 मध्ये सुधारणा 1 एप्रिल 2022 पासून होणार सुधारणांची अंमलबजावणी ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, ग्राहक व्यवहार, अन्न...