केवळ निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने व्होट बँक बनवली गेल्याने देशाचे मोठे नुकसान
हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप परिषद 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण आपणा सर्वाना नमस्कार. 100 वर्षांपूर्वी पूज्य बापूंनी हिंदुस्तान टाईम्सचे उद्घाटन केले होते … ते गुजराती भाषक होते...