May 1, 2025
Home » PM Naraendra Modi

PM Naraendra Modi

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वामित्व योजनेचे प्रॉपर्टी कार्ड  प्रगती साधण्यासाठीचे एक साधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  स्वामित्व लाभार्थ्यांसोबत साधला संवाद नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 230 जिल्ह्यांमधील 50,000 पेक्षा जास्त गावांमध्ये मालमत्ता धारकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून...
सत्ता संघर्ष

केवळ निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने व्होट बँक बनवली गेल्याने देशाचे मोठे नुकसान

हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप परिषद 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण आपणा सर्वाना नमस्कार. 100 वर्षांपूर्वी पूज्य बापूंनी हिंदुस्तान टाईम्सचे उद्घाटन केले होते … ते गुजराती भाषक होते...
काय चाललयं अवतीभवती

उपासमार आणि गरिबीविरोधात जागतिक आघाडी स्थापन करण्याच्या ब्राझीलच्या पुढाकाराचे पंतप्रधानांकडून स्वागत

सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा या विषयावरील जी 20 सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित नवी दिल्‍ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सामाजिक समावेशकता...
सत्ता संघर्ष

चंद्राबाबूंचा नवा अवतार…

चंद्राबाबू नायडू एका सभेत म्हणाले, नरेंद्र मोदी हे दहशतवादी आहेत. २००२ गुजरातच्या दंगलीनंतर त्यांचा राजीनामा मागणारा मी पहिला माणूस होतो. तेव्हा बहुतांश देशांनी त्यांच्यावर बंदी...
काय चाललयं अवतीभवती

एक जिल्हा एक उत्पादन योजनेबद्दल उत्तर प्रदेशातील विश्वकर्मांनी पंतप्रधानांचे मानले आभार

जीवन बदलवून टाकणारी योजना असून या योजनेतून हाती काम करणाऱ्या कलाकारांना आणि कारागिरांना आधुनिक हत्यारे आणि तंत्रज्ञान पुरवण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीः पंतप्रधान...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एम्सच्या धर्तीवर लवकरच अखिल भारतीय आयुर्वेद संस्था – पंतप्रधान

नवव्या जागतिक आरोग्य संमेलनाच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण जागतिक आरोग्य संघटनेने जामनगरमध्ये पारंपरिक औषधांसाठीचे पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र स्थापन केले...
काय चाललयं अवतीभवती

मसूराच्या एमएसपीत 500 तर मोहरीत 400 रुपयांची वाढ

विपणन हंगाम 2023-24 साठी सर्व रबी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!