तंबाखू चघळणाऱ्या काही व्यक्तींना तोंडाचा कर्करोग लवकर का होतो ?
उत्तर टाटा मेमोरियल सेंटरच्या नवीन जीनोम-वाइड अभ्यासातून झाले उघड मुंबई – टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी)च्या एसीटीआरईसीमधील सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी (सीसीई) यांनी केलेल्या महत्त्वाच्या जीनोम-वाईड...
