प्रभा प्रकाशनाचे एकाच वेळी सहा ग्रंथ प्रकाशितकणकवली सारख्या ग्रामीण भागातून लेखक कवींना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्नप्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर यांची माहिती कणकवली –...
छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘२०२५’चे वाङ्मय पुरस्कार वंदना पारगावकर, सचिन कुसनाळे, पांडुरंग पाटील आणि अनिल अतकरे यांना जाहीर झाले आहेत. लवकरच या पुरस्कारांचे...
मुंबई – येथील मराठा मंदिर गेल्या सात दशकांपासून महाराष्ट्रभर शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक तसेच कला आणि साहित्य क्षेत्रातील कार्यरत अशी अग्रणी संस्था आहे. अशा संस्थेला ७९...
न्युकोमन या संशोधकांने वाफेवर चालणारे यंत्र तयार केले. या वाफेच्या शक्तीचा वापर अठराव्या शतकाच्या अखेरीस गट्टेनबर्ग यांचे यंत्र चालवण्यासाठी सुरू झाला. त्यामुळे छपाई प्रतींचा वेग...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406