वैज्ञानिक दृष्टीकोन पेरणार्या कथा – मुलांसाठी विज्ञान कथा
पुस्तक परीक्षण…लेखक प्रा. देवबा पाटील यांनी या कथासंग्रहाच्या माध्यामातून सभोवताली घडणाऱ्या अगदी लहान लहान गोष्टी टिपत त्यांचे वैज्ञानीक कारण सांगत बालमनाला विज्ञान दृष्टी देण्याचा प्रयत्न...
