मातीतलं सोनं या कविता संग्रहात अठ्ठावन्न कविता आहेत. कवी आपल्या जगण्याबरोबरच आपल्या भोवतालच्या मातीत राबणाऱ्या माणसांचे जगणे उभे करतो आहे. संतोष घोंगडे यांनी आकर्षक मुखपृष्ठ...
पारावर तव्हाविचारांची पेरणी व्हायचीमाणुसकी हीच काय तव्हासर्वदूर उगवायची…पारवरच्या गोष्टी या कवितेच्या या ओळी.. गावचा पार हा गावाच्या संस्काराचे एक व्यासपीठ होते ते एक सांस्कृतिक केंद्र...
‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी आवाहन कोल्हापूर – कै.सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृति प्रित्यर्थ गेली काही वर्षे कवितासंग्रहाला ‘श्रीशब्द ‘ पुरस्कार दिले जातात. याहीवर्षी असे पुरस्कार...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406