December 14, 2024
Home » Sandeep Jagtap

Tag : Sandeep Jagtap

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उन्हाळ कांदा कुठे आहे ? स्वाभिमानी संघटनेचा सवाल

आज बाजारात लाल कांदा विकताय मग नाफेडने खरेदी केलेला उन्हाळ कांदा कुठे आहे..?? स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचा सरकारला सवाल.....
कविता

बाई अस हळूवार येऊन टिचकी मारून जाण बरं नाही

बाई अस हळूवार येऊन टिचकी मारून जाण बरं नाहीबाई अस हळूवार येऊन टिचकी मारून जाण बरं नाहीस्वप्नांना पंख देऊनपाय कापून घेणं बरं नाहीबाई अस हळूवार...
कविता

तर जगणं होत नाही जड …..

बाई..आमच्या कडं नाहीज्यात हॉल, बेडरूम, किचन, डायनींगअस्सं सुसज्ज घर … आमच्या कडे दगडाला कोंब फुटलअस फक्त काळंभोर वावर … आमच्या घरात घुसलं की,गंगेवर भरलेल्या बाजारासारखीइथं...
काय चाललयं अवतीभवती

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन नाशिकः कवी संदीप जगताप व व्याख्याते, लेखक प्रा. जावेद शेख यांच्या प्रेरणेने राज्यस्तरीय लोककवी विठ्ठल वाघ काव्य...
काय चाललयं अवतीभवती

टोमॅटो दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी आक्रमक

आता केंद्र सरकारने नाफेड मार्फत 50 रुपये किलोने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावा ..अन्यथा स्वाभिमानी राज्यभर रस्त्यावर उतरणार ..स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचा सरकारला इशारा....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

टोमॅटो खरेदी करण्याच्या निर्णयाचा निषेध…

नाफेड मार्फत टोमॅटो खरेदी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची टिका....
कविता

आषाढीचा पेरा…

संदीप जगताप यांची कविता आषाढीचा पेरा…...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!