कसे विसरू गतवर्षाला… कसे विसरू मीत्या गत वर्षालापावसात झालेल्या त्यातुझ्या पहील्या स्पर्शाला….. आनंद त्या स्पर्शाचा मलाशब्दात सांगता येणार नाहीसुगंध त्या प्रेमाचा माझ्याआयुष्यातून जाणार नाही…. तुझं...
आयुष्याचा एक समजुतदारपणा असावा लागतो. रोजच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात दुःखाची एक सावली असते. व्यक्तीगत दुःखापासून पुढे परिघापलिकडे जाऊन व्यक्त होणं, ही समाजदत्त दुःखाशी...
डॉ. संगीता बर्वे यांनी कविता, गीतलेखन, अनुवाद आणि बालसाहित्य लेखन करून मराठी साहित्य विश्वात चांगली ओळख निर्माण केलेली आहे. त्यांची कविता ही चिंतन करायला लावणारी...
पेन्सील घेऊन पाठीवरती रेघोट्या ओढणारी मुलं आता काचेच्या स्क्रिनवर बोटे फिरवू लागली आहेत. मुलांना मोबाईलच्या गमतीजमतीचे कुतूहल मुलांना वाटत आहे. मोबाईलची संगत आता सगळ्यांनाच कशी...
मातीलाही मरणकळा यावी आणि नापिक होऊन निरर्थक बनावी अशी मरणकळा वर्तमानात जगणाऱ्या माणसांच्या वाट्याला आली. हे दुःख पचवत माणूस भोवऱ्यात अडकलेला आहे. माणसांच्या जगण्याची दिशा...
कवितासंग्रहातील कवितारूपी वारा जेंव्हा बालमुखातून गाणे गुणगुणायला लागेल तेंव्हाच मुलांच्या चेहऱ्यावर सदानंद दिसून येईल हे निश्चित. दुरापास्त होत जाणाऱ्या नात्यातल्या माणसांवर प्रेमाची हळूवारपणे फुंकर घालत...
मूठभर प्रस्थापितांचा नंगानाच थोपवण्यासाठी युगांतरांनी क्रांतिकारकांसारखा तसेच समाजसुधारकांसारखा जन्म घ्यायला पाहिजे असे मत कवितेतून मांडणारा. स्वातंत्र्य आणि समतेचा भोक्ता असणारा कवि मैत्रीच्या ओलाव्यात सहजच झिरपून...