मुलांच्या चौकसबुद्धीला संस्काररुपी बळ देणारी, मक्याची कणसं
समाजातील विविध घटनांतून साकारलेला हा कथासंग्रह निश्चितच बालमनावर संस्कार करणारा आहे. आकर्षक मुखपृष्ठ, उत्कृष्ट बांधणी याबरोबर नित्यमान घडामोडीतून घडणाऱ्या प्रसंगांना यथायोग्य शब्दरूप देऊन साकारलेल्या मक्याच्या...