पन्हाळगडावरील शिवतीर्थ तलावातील शिवस्मारक सुशोभीकरणासाठी विकास आराखडा तातडीने तयार करावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील पन्हाळा महत्त्वाचा किल्ला आहे. या गडवरील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणासाठी आवश्यक...