इप्सम साॅल्ट म्हणजे काय ? ते कोठे मिळते ? त्याचा बागेतील झाडांसाठी कसा उपयोग होतो ? त्याचा वापर कसा करायचा ? त्याचा झाडांना आणि रोपांना कसा फायदा होतो ? इप्सम साॅल्ट वापरताना त्याचे प्रमाण किती घ्यावे ? झाडांना अधिकाधिक फायदा होण्यासाठी उपयुक्त टिप्स स्मिता पाटील यांच्याकडून जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ…
- ज्ञानेश्वरांनी उलघडलेले देहाचे खरे स्वरूप

- वर्डकॅम्प : तंत्रज्ञान, संवाद आणि समुदायाची जागतिक चळवळ

- मीचि होऊनि आटले — म्हणजे काय ?

- फेरा जन्म मृत्यूचा’: समाजाच्या सद्सद््विवेकाला आवाहन

- अग्नी : मानवाच्या संरक्षणाची पहिली शस्त्रकला

- …हीच ज्ञानेश्वर महाराजांची खरी देणगी

Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.






