📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 25, 2026
कविता

अद्याक्षरावरून कविता विठ्ठल….

Nirmala Kumbhar poem Vittal

अद्याक्षरावरून कविता विठ्ठल….

वि….विटेवरी उभा कसा
भक्तासाठी रहिला तु
पुंडलिकाने घेतला वसा
भक्तासाठी तिथेच थांबलास तु.

ठ्ठ…... ” ठ्ठ ” उच्चारताना
काळजातून निघतो स्वर
विट्ठल विट्ठल म्हणताना
राहतो रक्तदाब नियंत्रणात
असेही आले आहे
एका संशोधनात…….


ल…… लख्ख प्रकाश पडतो
विठ्ठल विठ्ठल
म्हणणाऱ्यांच्या हृदयात
कारण हृदय चांगले
तर मन आनंदी
मन आनंदी तर आपणही
स्वच्छंदी
न म्हणता फक्त
एकादशी दिनी
रोज म्हणा
विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठल

सौ. निर्मला कुंभार

Related posts

इतिहासाचे सादरीकरण

पुनवची रात…..

माय मराठी…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406