Home » अंजली देशपांडे
अंजली देशपांडे
चंद्राची आरती…
कवितेचे नाव:चंद्राची आरती. जयदेव जयदेव जय रजनीनाथा,तिमीराच्या प्रहरी प्रकाश देता,जयदेव..॥धृ॥ पोर्णिमेला तुम्हीं पूर्णत्वा येता,अमावस्येला लुप्त पावता,जयदेव..॥१॥ गणेश चतुर्थीस तुम्हां पाहता,कोप पावूनी शाप त्वा देता,जयदेव..॥२॥ कोजागिरीला...