December 7, 2022
how to cultivate Lotus and waterlily in Home
Home » घरात कसे फुलवायचे कमळ अन् वाॅटरलिली…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

घरात कसे फुलवायचे कमळ अन् वाॅटरलिली…

कमळ आणि वाॅटरलिली घरात टपामध्ये लावताना कोणती काळजी घ्यायची ? लागवडीसाठी कोणत्या प्रकारची माती वापरायची ? त्यामध्ये कोणती खते वापरायची ? त्याचे प्रमाण किती ठेवायचे ? पाणी देण्याची पद्धत कोणती ? गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय योजावेत ? कमळ आणि वाॅटरलिलीबद्दल जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ…

Related posts

बळीराजाला जगण्याची नवी उमेद देणारी कादंबरी

सिलिंग कायद्याचा उद्देश काय असावा बरे…?

प्लास्टिक प्रदूषणावर ऐतिहासिक ठराव

Leave a Comment