September 24, 2023
Home » नाती

Tag : नाती

कविता

नाती…

नाती नाती ही सगळ्यांना एकत्र आणतातरक्ताची नसली तरीप्रेमाने आपलंसं करतात फ़ुलांवर बसून फुलपाखरासारखी एकरूप होणारी असतात नातीतर कधी कमळाच्या पानावरुननिसटून जाणाऱ्या दवबिंदू सारखी असतात नाती...