डॉ. श्रीधर आर. गद्रे यांना केमिकल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया (CRSI) २०२६ चा जीवनगौरव सुवर्णपदक पुरस्कार
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्रा. डॉ. श्रीधर आर. गद्रे यांना केमिकल रिसर्च सोसायटी ऑफ इंडियाने (CRSI) जीवनगौरव सुवर्णपदक पुरस्कार 2026 देऊन सन्मानित...