शाळा हा शब्द कसा तयार झाला ? शाळा शब्दाचे किती अर्थ मराठीमध्ये निघू शकतात ? शाळा या शब्दाबद्दल आपण कोणती माहिती देऊ शकाल ? या शब्दावर जास्तीत जास्त व्यक्त होण्याचा प्रयत्न करा. यासाठी कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा…
याच पानावर RELATED POSTS नंतर LEAVE A COMMENT असा बॉक्स आहे. त्यामध्ये आपली प्रतिक्रिया देऊन SUBMIT करावी ही विनंती.

Home » सांगा मग शाळा शब्दाचा अर्थ…
previous post
next post
3 comments
शाळा म्हणजे स्वयंसेवी होणे. हासत खेळत,समुहात सामिल होणे. तनामनाला आकार देणे. सवंगडी ,पर्यावरण, हवामान, ओळख करून घेणे.प्रयोगातून,प्रकल्पातून खूप खूप शिकणे. कला ंंना विकसित करणे. स् मग्न न राहता संघटन,समूहाभिमुख होणे. भावनांचा आदर करणे.आप्तांना सोडून एखादा गुरु आपला मानणे. वाटून खाणे पिणे. स्वार्थ सोडून मनमोकळे पण वळणदार जगणे. चलनवलन,वाचन,श्रवण, लेखन याची सवय घडते. स्नायूंना बळकटी येते.घरापासून दूर राहून मिळून मिसळून वागणे.वर्तन संस्कार घडयात.आळस झटकून इर्षा,निर्माण होते
शाळा/ शाला हे एखादे गृह, दालन, घर या अर्थाने वापरले जात असावे. कारण यात नानाविध दालने येतील जसे पाठशाला, दुग्धशाला, अश्वशाला,
गोशाला, वेधशाला, धर्मशाला, बंदीशाला, पाकशाला, मधुशाला, शस्त्रशाला, नाट्यशाला, व्यायामशाला, नृत्यशाला, रंगशाला वगैरे.
सांगा मग शाळा शब्दाचा अर्थ… – https://iyemarathichiyenagari.com/tell-the-meaning-of-marathi-word-shala/