कोल्हापूरमध्ये मोडी लिपीचे एक महिन्याचे प्रमाणपत्र प्रशिक्षण
१७ नोव्हेंबरपासून नाइट कॉलेजमध्ये अभ्यासक्रम सुरू कोल्हापूर – महाराष्ट्राच्या इतिहासात समृद्ध वारसा लाभलेल्या मोडी लिपीच्या वाचन-लेखनाचे प्रशिक्षण आता कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाले आहे. नाइट कॉलेज, कोल्हापूरच्या...
