कवी अजय कांडर यांच्या ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा
२८ रोजी इचलकरंजी येथे संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजनडॉ. रणधीर शिंदे, डॉ. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. संजीवनी पाटील आदी अभ्यासकांचा सहभाग कोल्हापूर – मराठीतील नामवंत...
