भिमा नदीतील गोड्या पाण्यातील स्थूलअपृष्ठवंशीय– जैवसूचक म्हणून अभ्यास
कोल्हापूर शहरातील सम्राटनगर येथील सुप्रिया चौगुले (मुळगाव तनाळी, ता. पंढरपूर ) यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच. डी जाहीर केली आहे. सुप्रिया यांनी प्राणीशास्त्र विभागास सादर केलेल्या...